नागपूर : शारजाहवरून नागपूरला आलेल्या एका प्रवाशाकडून ३४० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. शुक्रवारी शारजाहवरून येणाऱ्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे सोने आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – चंद्रपुरातील इरई, झरपट नदी विकासाचे प्रतिज्ञापत्र सादर करा; नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

हेही वाचा – नागपूर : वारे सरकार! ऐन भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट

एअर अरेबिया विमानाने समशान अहमद हा प्रवासी नागपूरला आला होता. गुप्त माहिती प्राप्त झाल्याने सीमाशुल्क विभाग सर्व प्रवाशांची तपासणी करीत होते. दरम्यान अहमदच्या अंगझडतीत त्याच्या गुप्त ठिकाणाहून एक पॅकेट जप्त करण्यात आले. लिक्विड फार्ममध्ये तो ३४० ग्रॅम सोने घेऊन आला होता. या सोन्याचे बाजारभाव २० लाख रुपये आकारण्यात आले. विभागाने त्याला अटक केली असून सखोल चौकशी केली जात आहे.