नागपूर : धार्मिक कार्यक्रमावरून परत येत असताना एका ४९ वर्षीय व्यक्तीने मित्राच्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार केला. मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. आईने वाठोडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. राजू चंदेल (रा. टीपू सुलतान चौक) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: गोलबाजारात भिक्षेकऱ्याची हत्या; कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराचे कृत्य

Video of minor girl bathing taken Case registered against accused
आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काढला व्हिडिओ; आरोपी विरोधात गुन्हा दाखल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Ranveer Allahabadia and Samay Raina
यूट्यूबर रणवीर अलाहबादिया व समय रैनाविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा ; वक्तव्य प्रकरणी दुसरा गुन्हा
Bhiwandi 19 year old girl raped
१९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रीकरण केले समाज माध्यमांवर व्हायरल, एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
commission for Protection of Child Rights visited school after 14 year old girl molested case school was itself unauthorized
त्या शाळेचे वर्गच अनधिकृत, मुलीचा विनयभंग झालेल्या शाळेबाबत धक्कादायक माहिती
accused molested four year old girl sentenced to twenty years of hard labor and fine
चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरी
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार

आरोपी राजू चंदेल आणि पीडिता १२ वर्षीय मुलगी प्राची (बदललेले नाव) हिचे वडील यांच्यात मैत्री आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी दोघेही कुटुंबासह गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर प्राचीचे आईवडील नागपुरात परतले होते. तर प्राचीला त्यांनी नातेवाईकांकडे ठेवले होते. राजू हा दोन दिवसांनी येणार होता म्हणून प्राचीच्या वडिलांनी त्याला फोन केला आणि येताना प्राचीला नागपुरात घेऊन येण्यास सांगितले. मध्यप्रदेशातून येताना काही अंतर पार केल्यानंतर राजूने कार जंगलात उभी केली व तिच्याशी अश्लील चाळे करायला लागला. तिने प्रतिकार केला असता धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. आई-वडिलांना सांगितल्यास मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलगी काही दिवस गप्प होती. ती नेहमी भीतीच्या सावटाखाली वावरत होती. ही बाब आईच्या लक्षात आली. तिने मुलीची आस्थेने चौकशी केली. त्यावेळी प्राचीने राजू चंदेलने कारमध्ये बलात्कार केल्याचे सांगितले. आईच्या पायाखालची जमीन सरकली.

Story img Loader