पापडाखुर्द हत्याकांडाचे व्रण ताजे असतानाच लाखनी तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गराडा गावातील एका अल्पवयीन मुलाने गावातील ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला.

हेही वाचा – नागपूर: मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील शिक्षकाकडूनच अवयवदान

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
Man arrested for stabbing youth with sickle over social media status Pune print news
समाज माध्यमातील ‘स्टेटस’वरुन तरुणावर कोयत्याने वार करणारे गजाआड
A school van driver molested a minor student for six months
नागपूर : संतापजनक! ‌अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा तब्बल सहा महिने अत्याचार

हेही वाचा – मराठी साहित्य संमेलन आयोजकांची आर्थिक कोंडी, शासनाकडून अद्याप अनुदान नाही; तयारीची गती मंदावली

प्राप्त माहितीनुसार, ६ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असल्याने रात्री तिला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी तिला नागपूरला हलवण्यात आले. लाखनी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे करीत आहेत.

Story img Loader