प्रशांत देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छत्तीसगड राज्यातील नवे रायपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ८५ वे अधिवेशन होत आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक समिती सदस्यास चक्क सतराशे रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: परीक्षेचा ताण नको, रोजगाराचे शेकडो पर्याय उपलब्ध! तज्ज्ञ डॉ. मंजूषा गिरी व डॉ. प्रवीण डहाके यांचे आवाहन

२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या अधिवेशनात प्रदेश सदस्यास एक हजार रुपये वार्षिक शुल्क भरायचे आहे. त्यातील पाचशे रुपये प्रतिनिधी शुल्क व चारशे रुपये काँग्रेस फंडात जमा होतील.अधिवेशनाचे पाचशे व तीनशे रुपये काँग्रेस संदेशची वर्गणी म्हणून जमा करावे लागणार आहेत.

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक मंडळाने दिलेले ओळखपत्र व प्रतिनिधी शुल्क या आधारेच अधिवेशनात सहभागी होता येणार असल्याचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केले आहे.