भंडारा :  ५ वर्षाची चिमुकली घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या आत्याच्या घरी खेळायला गेली. मात्र तिच्यावर वाईट नजर ठेवून असलेल्या १९ वर्षीय आते भावानेच तिच्यावर बलात्कार केला. ही संतापजनक घटना काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील सुरेवाडा ( पुनर्वसन ) येथे घडली.   सुरज खंगार, वय १९ वर्ष असे आरोपीचे नाव आहे.

घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या चिमुकलीने आत्येभावाने केलेल्या अत्याचाराची हकीकत घरी जाऊन आईला सांगितली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून महिला पोलीस उप निरीक्षक मिना बारगे या प्रकरणी तपास करीत आहेत.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Rape on Minor Girl and then Accused Killed Her
Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या, मृतदेह बापगाव भागात फेकला; आरोपी विशाल गवळीला अटक
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Story img Loader