बुलढाणा : ऐन पोळ्याच्या दिवशी झालेल्या वाहन अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यात चोघे शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.आज गुरुवारी ( दि. १४) चिखली खामगाव मार्गावरील अंत्रज फाट्या जवळील सिंदी नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. अंत्रज गावातील चोघे शेतकरी शिवाजी भारसाकळे यांच्या ऑटो मध्ये भाजीपाला विक्रीसाठी खामगाव ला जात होते.

दरम्यान फाट्याजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने ऑटोला धडक दिली. यात अनिल बगाडे ( ३४) यांचा मृत्यू झाला. तसेच निलेश बगाडे (३५), पुरुषोत्तम बगाडे( ३२), मोहन वानखडे( ५०) व भार साकळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे भरती करण्यात आले.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ