बुलढाणा: Samruddhi Highway strange accident अपघात मार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या विचित्र परंतु दुर्देवी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघे मृत देऊळगाव तालुक्यातील व एका परिवारातील असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. समृद्धी वर मेहकर नजीकच्या फरदापुर नजीक आज रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मुळचे डीग्रस येथील रहिवासी व सध्या देऊळगाव मही ( देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा) येथील  मान्टे परिवारातील तिघे जण  आपल्या वाहनातून वाशिम येथे गेले होते. ते घरी परत असताना फरदापुर नजीक  वाहनातून खाली उतरले. दरम्यान याचवेळी भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना  त्यांना धडक दिली. यामुळे तिघांचा मृत्यू ओढवला. मृतकामध्ये पिता, पुत्र व पुतण्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
Private bus accident at Tamhani Ghat 5 dead and 27 injured
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
state transport bus collided with tractor in Baglan 20-25 passengers injured
दसवेलजवळ बस-ट्रॅक्टर अपघातात २५ प्रवासी जखमी
Gateway Of India Boat Accident
Mumbai Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
In last two days three accidents on the highway at Uran JNPA and Panvel
उरण, पनवेल जेएनपीए परिसरात कंटेनर अपघातांची मालिका
One killed three injured in Samriddhi Expressway accident after speeding car burst tyres
बुलढाणा : शेगाव दर्शनाची मनोकामना अधुरी! ‘समृद्धी’वर वाहनाचे टायर फुटले; एक ठार, तीन जखमी
Story img Loader