बुलढाणा: गिट्टी खदानित कार्यरत मूळ मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या मजुराचा गिट्टी च्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. खामगाव येथे ही दुर्देवी घटना घडली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कमल रामचंद्रसिंग पटेरिया ( वय ३७, राहणार कटक जिल्हा उज्जैन, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तो खामगाव परिसरातील ए. के. गिट्टी खदान मध्ये कार्यरत होता.
हेही वाचा… अन् हातावेगळा पंजा घेऊन रुग्ण रुग्णालयात.. नागपूर ‘एम्स’ला यशस्वी प्रत्यारोपण
घटनेप्रसंगी तो खदान मध्ये दारू पिऊन झोपला होता. यावेळी त्याच्या अंगावर गिट्टी चा ढिगारा पडल्याने त्याचा करुण अंत झाला. खामगाव ग्रामीण चे सहायक पोलीस निरीक्षक सुनील देव करीत आहे.
First published on: 09-11-2023 at 11:57 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A laborer from madhya pradesh was crushed to death under the rubble of ballast in khamgaon buldhana scm 61 dvr