बुलढाणा: मूळचा नंदुरबार येथील राहिवासी असलेला १५ वर्षीय विधी संघर्ष बालक बुलढाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातून फरार झाला. यामुळे यंत्रणांची तारांबळ उडाली असून फरार बालकाचा शोध घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणी २६ जूनच्या रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षण गृहाच्या प्रभारी अधीक्षक श्रीमती आर. पी. कदम यांच्यातर्फे कनिष्ठ काळजीवाहक प्रकाश खंडागळे यांनी तक्रार दिली.

हेही वाचा… विद्यापीठाच्या “या” तारखेच्या उन्हाळी परीक्षा रद्द, जाणून घ्या नव्या तारखा

येथील १५ वर्षीय विधी संघर्ष बालक हा बाल न्याय मंडळाच्या आदेशाने बुलढाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह मध्ये दाखल होता. बाथरूम मधील खिडकीचे गंजलेले गज तोडून त्याने पळ काढला. बुलढाणा शहर पोलीस त्याचा शोध घेत आहे.