बुलढाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोमवारी बुलढाण्यात एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी एक चिमुकली लक्षवेधी व कौतुकाचा विषय ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेतकरी महिलेच्या वेशभूषेत व डोक्यावर कापसाची टोपली घेऊन ती मोर्चात सहभागी झाली. तिने प्रसिद्धी माध्यमांचेही लक्ष वेधले. केळवद ( ता. चिखली) येथील शिवानी नारायण वाणी ही आपल्या आईवडिलांसोबत मोर्चात सहभागी झाली होती. यावेळी तिने धीटपणे उत्तरे देत सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा… डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया

कापसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करीत मामासाठी ( तुपकर) मोर्चात आल्याचे तिने सांगितले. माध्यमच नव्हे तर अनेक कार्यकर्त्यांनीही शिवानीला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले.