भंडारा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत या अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पीडितेच्या पालकांनी ८ मे रोजी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भूषण रामलाल आंबेकर (२२) रा. रोहा ,ता. मोहाडी यास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!

हेही वाचा – बी.एड.च्या चौथ्या सेमिस्टर पेपरच्या तारखेत बदल

पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी भूषणने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघेही व्हिडीओ कॉलद्वारे संवाद करू लागले. काही दिवसानंतर तो तिला शरीर सुखाची मागणी करू लागला. दरम्यान, त्याने तिचे आपत्तीजनक फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत पीडितेसोबत अनेकदा विविध ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भूषणला अटक केली.

Story img Loader