अंबाझरी तलावजाशेजारील डॉ. आंबेडकर भवन पाडणाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक पत्र एमटीडीसीने द्यावे या मागणीसाठी डॉ. आंबेडकर स्मारक बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील एमटीडीसी कार्यालयात ठिय्या दिला असून पत्र मिळेस्तोवर येथून हलणार नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा >>>नागपूर: देवेंद्र फडणवीसांच्या घरापुढे हनुमान चालीसा पठणाचा इशारा आणि प्रशासन हलले

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

रात्रीच्या भोजनाची व्यवस्था येथे करण्यासाठी चूल पेटवून स्वयंपाकची तयारी करण्यात येत आहे.एमटीडीसीने मे. गरुडा या कंपनीला अंबाझरी उद्यान आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची ४४ एकर जागा व्यावसायिक वापरासाठी दिली आहे. कंपनीने येथील आंबेडकर भवन ध्वस्त केले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाज संतप्त झाले आहे. या विरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले.बुधवारी एमटीडीसीच्या कार्यालयावर मोर्चा नेला. तेथे प्रवेशद्वारावर त्यांनाअडवण्यात आले. आंदोलनाकांनी पोर्चमध्ये ठिय्या दिला आहे. तेथे त्यांनी स्वयंपाकासाठी चूली पेटवल्या आहेत.

Story img Loader