गुरुवारी सायंकाळी नभांगणात दुर्मिळ व नयनरम्य दृश्य दिसून आले. चंद्र,त्याखाली गुरू व नंतर शुक्र हे ग्रह एका समांतर रेषेत दिसले. पश्चिम क्षितिजावर त्याच रेषेत युरेनस सुद्धा वरच्या भागात होता. पण तो फार अंधाऱ्या ठिकाणाहून किंवा द्विनेत्रीच्या सहाय्याने बघणे शक्य झाले असते, असे मत खगोलशास्त्र अभ्यासक पंकज वंजारे यांनी सांगितले.

हेही वाचा- मुनगंटीवार, धानोरकर व जोरगेवार एकत्र येतात तेंव्ह

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Video : सायकलवरील ताबा सुटल्याने तरूणाचा मृत्यू

प्रत्यक्षात ते तसे एका रेषेत नाहीत. दूरवरून आपल्याला गाड्या जशा एका रांगेत मात्र जवळ गेल्यास वेगवेगळ्या अंतरावर दिसतात. तसेच हे पृथीवरुन निरीक्षण करताना आपणास तसे दिसते. चंद्राची स्थिती बदलेल पण गुरू शुक्र काही दिवस त्याच स्थितीत दिसतील. ही अभ्यासाची एक सुवर्णसंधीच असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा- ‘बुलेट’सह हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला नवरीने शिकवला असा धडा…

तीस चाळीस वर्षातून असा हा योग जुळून येत असल्याचे खगोलशास्त्र निरीक्षक प्रा.किशोर वानखेडे म्हणाले. दोन मार्चला हे ग्रह आणखी जवळ आल्याचे दिसतील. चंद्र थोडा दूरवर गेलेला असेल. मात्र, नभांगणातील ही ग्रहांची पंगत चांगलीच चर्चेत आली