गुरुवारी सायंकाळी नभांगणात दुर्मिळ व नयनरम्य दृश्य दिसून आले. चंद्र,त्याखाली गुरू व नंतर शुक्र हे ग्रह एका समांतर रेषेत दिसले. पश्चिम क्षितिजावर त्याच रेषेत युरेनस सुद्धा वरच्या भागात होता. पण तो फार अंधाऱ्या ठिकाणाहून किंवा द्विनेत्रीच्या सहाय्याने बघणे शक्य झाले असते, असे मत खगोलशास्त्र अभ्यासक पंकज वंजारे यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in