चिखली : भाजपचे कथित ‘फायरब्रँड’ नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. चिखलीत शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून व ती पायदळी तुडवून निषेध नोंदविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यामध्ये कपिल खेडेकर, विश्वास खंडागळे, प्रीतम गैची, श्याम शिंगणे, प्रलय खरात, हरी इंगळे, गजानन पवार, अशोक सुरडकर, रवी पेटकर, बंडू नेमाने, सतनाम वधवा, शंभू गाडेकर, आकाश डोणगावकर, संतोष देशमुख यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक सहभागी झाले.