नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध राज्यातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. लाखो लोकांच्या गर्दीमुळे अनेक लोक हरवतात. या लोकांना मदत करण्यासाठी ‘सहयोग’ संस्थेचे विशेष पथक दीक्षाभूमीवर कार्यरत राहणार आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी ‘सहयोग’चे पथक विशेषत: कार्य करते. १९८९ सालापासून ‘सहयोग’ संस्थेचे लोक दीक्षाभूमीवर सेवा देत आहेत. सहयोग संस्थेच्या कार्याची व्याप्ती बघता दीक्षाभूमीवर तैनात पोलिसही हरविलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  संस्थेची मदत घेतात.

 आजवर सहयोग संस्थेच्यावतीने हजारो नागरिकांना सुखरुपपणे त्यांच्या नातेवाईकांपर्यत पोहोचविण्याचे कार्य सहयोग च्यावतीने करण्यात आले आहे. सहयोगचे पदाधिकारी हरविलेल्या लोकांना स्वयंखर्चाने त्यांच्या मूळगावी पोहोचवतात. याशिवाय दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना रेल्वे वेळापत्रकाबाबत माहिती देणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे आदी कार्यही सहयोगमार्फत केले जातात. यंदाही सहयोग संस्थेचे स्वयंसेवक दीक्षाभूमीवर जागोजागी तैनात करण्यात आले आहेत.

leader anil Deshmukh seriously injured
Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ
why does collector show finger of ink before the voting
Maharashtra Assembly Election 2024 : मतदान होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी…
girl raped and killed by her boyfriend in umred
उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून, मृतदेह आढळल्याने खळबळ
maharashtra vidhan sabha election 2024 devendra fadnavis campaign ends in arvi constituency
फडणवीस म्हणाले, ‘ मुलींनो; तुमचा मामा मंत्रालयात बसला आहे, चिंता नको… ‘
maharashtra vidhan sabha election 2024 sujat ambedkar criticized opponents murtizapur assembly constituency
आंबेडकरी चळवळी विरोधात षडयंत्र, प्रस्थापितांनी गटातटात अडकवले, ‘हा’ युवा नेता म्हणतो,‘ आपल्या ताटात काहीच…’
Election campaign ends on November 19 after that strict action will take on election posts said Dr Itankar
खबरदार! आता समाजमाध्यमांवर प्रचार कराल तर….
nagpur current picture is BJPs mate s and Congress Pandavs have an equal chance
दक्षिण नागपूरमध्ये भाजप काँग्रेसला समानसंधी
In last four days pistols and MD powder were seized from four accused in nagpur
नागपुरात अंमली पदार्थांचे तस्कर व पिस्तूल वापणाऱ्यांचा सुळसुळाट! निवडणुकीच्या तोंडावर धामधूम
Fadnavis urged Saoner to change for real development criticizing current politics as bullying
‘या’मतदारसंघात विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण, फडणवीस म्हणतात,‘रेती चोरी व अवैध व्यवसायातून…’