चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाने अतिशय शांत चित्ताने रानडुकराची शिकार केल्याचा थरार पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवला आणि चित्रबद्धही केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – देशाच्या विविध भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज
हेही वाचा – महिला पोलीसच असुरक्षित! थेट विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात तक्रार
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची चांगलीच गर्दी उसळली आहे. ताडोबाचे विशेष आकर्षण असेलले वाघही पर्यटकांना मनसोक्त दर्शन देत आहे. आता तर वाघाने पर्यटकांच्या समोरच रानडुकराची शिकार केल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रानडुक्कर दिसताच अतिशय शांतचित्ताने वाघाने त्याची शिकार केली. शिकार केल्यानंतर जंगलात नेऊन त्यावर तावही मारला. सध्या या शिकारीचा व्हिडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला आहे.
First published on: 09-01-2024 at 13:43 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger in the tadoba andhari tiger reserve hunted a wild boar in front of tourists rsj 74 ssb