बुलढाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून पैनगंगा नदी पात्रात कोसळल्याने एक महिला ठार, तर २० प्रवासी जखमी झाले.

९ मे च्या मध्यरात्रीनंतर खामगाव ते चिखली दरम्यानच्या पेठ गावाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात संगीता निवृत्ती ठाकरे (४१ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. अमडापूर व चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नजीकच्या रुग्णालयात भरती केले. काहीजणांना रात्री उशिरा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले