गोंदिया : तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळेजवळ आज, शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वाळू भरलेल्या टिप्परच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. योगिनी प्रभुराज कुंभलकर (५२) वर्ष असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.कुंभलकर आपल्या स्कुटीने जात असताना अचानक त्यांचा तोल गेला. यामुळे त्या टिप्परच्या मागील चाकाला धडकल्या. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in