लोकसत्ता प्रतिनिधी

यवतमाळ: शेतातील कामे आटोपून बैलगाडीने घरी परतताना अचानक वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारात सोमवारी दुपारी घडली. सुवर्णा संजय कांबळे, (३२) असे मृत महिलेचे नाव आहे.

coastal road girl death loksatta
मुंबई : ‘कोस्टल रोड’ अपघातात तरुणीचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
speeding water tanker hitting pedestrian on road took place in Kurla area on Saturday night
टँकरच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
two killed and one injured in collision on dhule solapur highway
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू – सिंहगड रस्ता भागातील दुर्घटना
nagpur married woman refued to have sex boyfriend killed her and raped her body
महिलेचा खून करुन मृतदेहावर बलात्कार… नागपुरात अमानवीय…
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!

महिला तिचा पती आणि एका मजुरासोबत शेतात गेली होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास कामे आटोपून ते सर्व बैलगाडीने घरी परत येत असताना गोरज फाट्याजवळ त्यांच्या बैलगाडीवर वीज कोसळली. यात महिला जागेवरच मृत्यूमुखी पडली तर पती आणि सोबत असलेला शेतमजूर बेशुद्ध पडले. बैलही जखमी होऊन खाली पडलेला होता.

हेही वाचा… राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा, दोन दिवसांपासून भारनियमन नाही

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रविवारपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसासोबत विजांचाही धुमाकूळ सुरु आहे.

Story img Loader