नागपूर : गोकुलम गोरक्षण संस्था येथे एका गायीच्या पोटातून चक्क ४० किलो प्लास्टिक शस्त्रक्रिया करून काढण्यात आले. प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असताना मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत आहे. नंतर त्या कचऱ्यात फेकल्या जातात. त्या गायी खातात. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नागपुरातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची ‘भ्रूणहत्या’! विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे म्हणणे काय?

हेही वाचा – राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करायचा आहे – विजय वडेट्टीवार

गोकुलम गोरक्षण संस्थेत गायीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून प्लॅस्टिक काढण्यात येते. अलीकडेच चाळीस किलो प्लॅस्टिक काढण्यात आले, असे संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुनील सुर्यवंशी यांनी सांगितले.