नागपूर: सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी शांतीनगर येथील विशाल राष्ट्रपाल गजभिये यास २० वर्षांचा कारावास सुनावला. २२ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी पीडित मुलगी परिसरातील मुलींसह चोर-पोलीस खेळत होती. या दरम्यान ती विशालच्या घरासमोर मुलगी गेली असताना त्याने तिचा हात पकडून तिला घरात खेचले आणि दार बंद केले. त्यामुळे तिच्या मैत्रिणी तेथून आपआपल्या घरी निघून गेल्या. विशालने तिचा विनयभंग करून तिचे लैंगिक शोषण केले. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यांनी शांतीनगर पोलिसात धाव घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा