नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील लाखो भाविकांची मोठी सोय झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला येथील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in