यवतमाळ : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाने सर्वत्र सर्वे करून अनधिकृत होर्डिंगचा शोध सुरू केला आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचयतींकडून जाहिरात फलकांचा अहवाल मागविला आहे. यवतमाळ शहरात केवळ ४६ अधिकृत फलक असल्याने नगर परिषद प्रशासनाने सर्वत्र लावलेले अनधिकृत फलक काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. बुधवारपासून आतापर्यंत ४० पेक्षा अधिक फलक हटविण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा