वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाला वादाचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. कुलगुरू रजनीश कुमार यांनी महिलेने ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली. तर आता प्र- कुलगुरू चंद्रकांत रागीट पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – चंद्रपूर : लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम का? वडेट्टीवार यांचा प्रश्न

कुलगुरूंच्या निवासस्थानी ते चर्चा करीत असताना तिथे विद्यापीठातील एक महिला आली. तिने रागीट यांच्याशी वाद सुरू केला. तसेच पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली. हे प्रकरण पुढे नाहक वळण घेवू नये म्हणून त्यांनी रामनगर पोलिसात धाव घेतली. त्यास दुजोरा मिळाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the wardha hindi university vice chancellor controversy now again a new controversy pmd 64 ssb