अमरावती : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी केली असताना सत्तारूढ आघाडीतील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पाचही मतदारसंघांमध्ये दंड थोपटल्याने सत्ताधारी गटातील विसंवाद समोर आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रहार शिक्षक संघटना व महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था संघटनेचे (मेस्टा) पाचही विभागाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदार संघात भाजप-शिंदे गटाच्या विरोधात प्रहार पक्षाने भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ३० जानेवारीला पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा