देशाचे गृहमंत्री अमित शहा सपत्नीक नागपुरात मुक्कामी आहेत. परंतु, शहांचे सकाळपासून सलग कार्यक्रम सुरू आहेत. ते असे कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांच्या पत्नी सोनल  शहा यांनी मात्र थेट शहरातील टेकडी गणेश मंदिर आणि तेलंगखेडी जवळील शिव मंदिर गाठले व महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपूर : मोदी सरकारच्या काळात जम्मू काश्मीर, ईशान्य भागातील हिंसाचारात घट- अमित शहा

शिनवारी सकाळी  अमित शाह हे दीक्षाभूमी आणि रेशीमबाग स्मृती भवन येथे अभिवादन करण्यासाठी गेले. त्याच वेळेत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी महाशिवरात्रीनिमित्त प्रथम तेलंगखेडी येथील शिव मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी मनिषा शेवाळकर यांनी त्यांचा सत्कार केला. शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर टेकडी गणेश मंदिरात जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आशुतोष शेवाळकर, भाजपचे विधान परिषदचे आमदार परिणय फुके आणि त्यांचा पत्नी परिणीता फुके उपस्थित होत्या.