नागपूर : इंस्टाग्रामवर तरुणीशी मैत्री करून तरुणाने लग्नासाठी दबाव टाकला. नकार दिला असता अश्लील चाळे करून धमकावले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी २९ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. गौरव बृजेश पांडे (२१) रा. पिटेसूर, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : ४७३ गावांना ५९ हजार ४५९ हेक्टर वनहक्क दावे प्राप्त

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
Cyber-fraud with a woman, Mumbai, financial fraud,
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

हेही वाचा – नागपूर : खळबळजनक..! संशयातून पत्नीने पतीवर फेकले अ‍ॅसिड

याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात तरुणीची इंस्टाग्रामवर गौरवशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होऊन दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. गौरवने स्वत:बद्दल खोटी माहिती देऊन तरुणीला जाळ्यात अडकवले. तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तरुणीनेही त्याला होकार दिला. मात्र काही दिवसानंतर गौरवने स्वत:बद्दल खोटे सांगितल्याचे तरुणीला समजले. तिने त्याच्यापासून दुरावा करीत बोलचाल बंद केली. यामुळे गौरव चिडला. तो तरुणीला धमकी देत होता. शिविगाळ करून तिच्याशी अश्लील चाळे केले. तरुणीने घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून गौरवला अटक केली.

Story img Loader