नागपूर : नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. १९ जूनला दर गेल्या पाच दिवसांची तुलना केल्यास १ हजार रुपयांनी घटले होते. दोनच दिवसांनी दारात २०० रुपयांची वाढ झाली. तर बुधवारी (२८ जून) सकाळी पुन्हा सोन्याचे दर २०० रुपयांनी घटले आहे. मात्र चांदीच्या दरात वाढ झालेली दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अकोला : प्रियकराने केले दुसरीशीच लग्न, संतप्त प्रेयसीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २८ जून २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५८ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७० हजार ३०० रुपये होते. तर दोन दिवसांपूर्वी नागपुरात २६ जूनला चांदीचे दर ७० हजार रुपये किलो होते. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तर सोन्याचे दर २६ जूनला नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ४०० रुपये होता.