अमरावती : भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांचा खाजगी सचिव (पीए) असल्याचे सांगून वन विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका जणाने सहा तरुणांची २ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. या तोतया ‘पीए’ ला फसगत झालेल्या तरुणांनीच पकडून बडनेरा ठाण्यात नेले.याप्रकरणी तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सचिन रवींद्र मोंढे (३२, रा. निंभोरा,बडनेरा) असे या ठकबाजाचे नाव आहे. या प्रकरणात बडनेरा कंपासपुरा येथील प्रवीण परसराम अतकरी (५२) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, प्रवीण अतकरी हे पानठेला चालवत असून, त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा लहान मुलगा हा बीए प्रथम वर्षात शिकत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा