नागपूर : १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी मेट्रोतून तब्बल १ लाख ३१ हजार ८१ प्रवाशांनी प्रवास केला. महामेट्रोने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या असून ज्यामध्ये महाकार्ड आणि मोबाईल अ‍ॅपचा समावेश आहे.

हेही वाचा – पाऊस लांबल्याने राज्यात वीजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर, कारण काय पहा

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

हेही वाचा – चित्रफितीवरून झाला होता वाद, संतापून अमित शाहूने सनाला संपवले

दर शनिवार आणि रविवारी प्रवाशांना भाड्यात ३० टक्के सवलत दिली जाते. १५ ऑगस्टला सकाळपासूनच मेट्रोच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी केली होती. सीताबर्डी इंटरचेंजवर तिकीट खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. यात शालेय विद्यार्थी अधिक होते. दुपारनंतर महिलांची संख्या वाढली.