नागपूर : १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी मेट्रोतून तब्बल १ लाख ३१ हजार ८१ प्रवाशांनी प्रवास केला. महामेट्रोने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या असून ज्यामध्ये महाकार्ड आणि मोबाईल अॅपचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – पाऊस लांबल्याने राज्यात वीजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर, कारण काय पहा
हेही वाचा – चित्रफितीवरून झाला होता वाद, संतापून अमित शाहूने सनाला संपवले
दर शनिवार आणि रविवारी प्रवाशांना भाड्यात ३० टक्के सवलत दिली जाते. १५ ऑगस्टला सकाळपासूनच मेट्रोच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी केली होती. सीताबर्डी इंटरचेंजवर तिकीट खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. यात शालेय विद्यार्थी अधिक होते. दुपारनंतर महिलांची संख्या वाढली.
First published on: 16-08-2023 at 16:46 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As many as 1 31 lakh people of nagpur traveled by metro on independence day cwb 76 ssb