भंडारा : साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – भंडारा : खळबळजनक! जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मोबाईलवर प्रश्नांच्या उत्तरांचा ‘स्क्रीनशॉट’, कोतवाल भरती परीक्षा

एरवी एका डहाळीला दोन-चार आंबे लागलेले असतात. इथे मात्र दोन डझनहून अधिक आंबे लागलेले असून, आंबे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी गावातील भलावी यांच्या घरचे गावरान आंब्याचे हे झाड सध्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.