नागपूर: पक्ष सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरही वरिष्ठ नेत्यांवर टीका करणा-या डॉ आशीष देशमुख यांना आता भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्यावर वरील बाबींचा पश्चात्ताप होत आहे. रविवारी देशमुख यांचा कोराडीत फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला. या कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी पश्चात्तापाची भावना व्यक्त केली.

‘सुबह का भुला श्याम को घर लौट के आया तो ऊसे भुला नहीं कहते’ असा फिल्मी डायलॉग मारत भाजपवर केलेल्या टीकेबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली. यापुढे श्रध्दा- सबुरी ठेवणार,पक्ष सांगेल तेच काम करणार, असे स्पष्ट केले. फडणवीस यांनीही पूर्वी झाले गेले विसरून जा अशी भूमिका घेत देशमुख यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. एकूणच काय तर  राजकारणात काहीही कोणी कायमचा शत्रू नसतो हेच खरे.

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Story img Loader