नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि गोधनी रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गंत विकसित केले जात असून गोधनी स्थानकाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – असे काय झाले की नितीन गडकरी संतापले… ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल

आशुतोष श्रीवास्तव यांनी खासदार कृपाल तुमाने यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तुमाने यांना ६ जुलैला होऊ घातलेल्या खासदारांच्या वार्षिक बैठकीचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी नरखेड, काटोल आणि गोधनी स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गंत विकास केला जाणार आहे. गोधनी स्थानकाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे तुमाने यांना सांगितले. तसेच इतर विकास कामांबाबत तुमाने यांनी माहिती दिली. तर बिलासपूर येथून येणाऱ्या आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना गोधनी येथे थांबवण्याची सूचना तुमाने यांनी यावेळी केली.