नागपूर: चार पैकी तीन राज्यात भाजपने आघाडी घेतल्याने कार्यकर्ते आनंदीत आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता त्यांनी विजयावर प्रतिक्रिया दिली.

फडणवीस यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. नागपुरातील भाजप नेत्यांची फळी मध्यप्रदेशातील विविध मतदारसंघात तळ ठोकून होती. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ३० ते ४० जागांचे निकाल निर्णायक असतील असे सुतोवाच फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात केले होते.

Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Police officer beats up police inspector in nagpur
पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप
Draupadi Murmu and sonia gandhi
Sonia Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणावर सोनिया गांधींची टीका, म्हणाल्या, “भाषण करताना…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा… नागपूर भाजपतर्फे आनंदोत्सवाची तयारी; दोन ठिकाणी फोडणार फटाके

मात्र भाजपने निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले ” सध्या मी यावर प्रतिक्रिया देणार नाही, सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देणार” असे सांगितले.

Story img Loader