

तिच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
नागरिकांच्या तत्पर्तेसाठी फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे,असे ते म्हणाले.
देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे थांबवा, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.
नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर दिला.
दोघे अपघातग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
बारावीत नापास झाले की, पुढचा पदवी प्रवेश टप्पा थांबतो, हे सुध्दा खरेच. मात्र यापुढे तसे होणार नाही.
दहशतवादी आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असं वडेट्टीवार…
२०१४च्या शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली.
काटोल शेतकरी खरेदी-विक्री संस्थेत विविध गटातील एकूण ११ पैकी ९ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
नवनीत राणा यांनी तलवार म्यानातून बाहेर काढून पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.
स्वयंपाक करणे ही कला आहे. अनेक लोक विशेषत: गृहिणी हे कार्य वर्षानुवर्षे मोफत करत आहे. मात्र जर आता तुमच्याकडे स्वयंपाकाची…