उद्याही निवडणुका झाल्या तरी महायुतीची तयारी आहे, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात लोकांचे मतपरिवर्तन झालेले दिसेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ५१ टक्के मते मिळतील व निवडणुकीत मताची टक्केवारी वाढेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकेनेच उपचाराअभावी सोडला जीव…. रात्रपाळीत डॉक्टरच नसल्याची धक्कादायक बाब उघड

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ते २८ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या माध्यमातून ३ कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.आमदार बच्चू कडू एनडीए मध्ये आहेत त्यांना यांनी स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार आहे. त्याचा सन्मान व समाधान करण्यासाठी चर्चा करू. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या कामावर ताशेरे ओढणारा कॅगचा अहवाल अंतिम नसतो, सरकारने स्पष्टीकरण दिल्यावर अहवाल सुधारित केला जातो, असे ते म्हणाले.