राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या काँग्रेसने महाराष्ट्राची व देशाची माफी मागावी, अशी मागणी करत भारतीय जनता युवा मोर्चाने बुधवारी बडकस चौकात निदर्शने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करून काँग्रेसने शिवाजी महारांजाचा अपमान केला. यासंदर्भात काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी आम्ही आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांचा निषेध केला. महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात पारेंद्र पटले. दीपांशू लिंगायत.राहुल खंगार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.