बुलढाणा : आज शनिवारी अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, या निर्णयाचे तुपकरांनी स्वागत केले असून ‘सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही,’ अशी प्रतिक्रिया माध्यमांसोबत बोलताना दिली.
रविकांत तुपकरांची जामिनावर सुटका; म्हणाले, “सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही”
आज शनिवारी अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-11-2023 at 20:52 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana district and sessions court granted bail to farmer leader ravikant tupkar scm 61 amy