बुलढाणा : जिल्ह्याची औद्योगिक नगरी असलेल्या खामगाव नजीक अवैध डिझेल विक्रीचा गोरख धंदा उघड झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करीत विक्रीकेंद्र सील केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – माजी गृहमंत्र्यांच्या भावाची भागीदारांसह फसवणूक

हेही वाचा – नागपूर – मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमधून मुलगी पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव…

खामगाव नजीकच्या सजनपुरी बायपासवर अवैध डिझेल विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती यंत्रणांना मिळाली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री दुकानावर छापा टाकला. याठिकाणी असलेला डिझेलचा साठा जप्त करत दुकान सिल करण्यात आले आहे.