नागपूर: नागपुरात सी २० इंडिया २०२३ कार्यकारिणीची बैठक येथील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू मध्ये सुरू झाली. या बैठकीला सुकाणू समिती  सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती  सदस्य आणि सी-२० चे कार्यकारी गट समन्वयक उपस्थित  आहेत. त्यामध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे , सी-२० च्या अध्यक् अमृतस्वरूपानंद, विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे,  ब्राझील आणि सी २० च्या ट्रोइका सदस्य, मार्टिन रेचर्ट्स, माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस, लक्झेंबर्ग, निधी गोयल, सह-संस्थापक आणि संचालक, रायझिंग फ्लेम्स. आह मफ्तुचन,  स्वदेश सिंग, यांचा समावेश आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा