बुलढाणा : समृद्धी महामार्गावर आज दुपारी झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. मेहकर परिसरातील पिंप्री माळी नजीक हा अपघात घडला.

हेही वाचा – बुलढाणा: मलकापूर शहरातील ‘मातोश्री जिनिंग’ ला आग; शेकडो क्विंटल कापूस जळाला

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

उत्तर प्रदेशमधील (यूपी ५० बीपी ७१८१ क्रमाकाचे) मालवाहू वाहन नागपूरकडे जात होते. यावेळी चालकाला डुलकी लागल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामुळे चालक दिनेश तिवारी (४५, राहणार आझमगड, उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा ‘रस्ता संमोहन’चा बळी असल्याची चर्चा होत आहे. या घटनेचा विस्तृत तपशील कळू शकला नाही.

Story img Loader