मध्य रेल्वेने आगामी दोन महिन्याच्या कालावधीसाठी दोन सुपर एक्सप्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.साप्ताहिक सुपर फास्ट एक्सप्रेस गाडी सहा मे ते तीन जून दरम्यान प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते नागपूर दरम्यान धावेल. दुसरी साप्ताहिक सुपर फास्ट स्पेशल गाडी तीस एप्रिल ते अठ्ठावीस मे या काळात नागपूर ते शिवाजी महाराज टर्मीनस दरम्यान धावणार आहे. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा हे थांबे राहणार आहे.

या गाड्यांमध्ये एक प्रथमश्रेणी वातानुकूलित, १५ वातानुकूलित थ्री टियर, ४ वातानुकूलित टू टियर डब्बे राहणार आहे. या उन्हाळी विशेष गाड्यांखेरीज आणखी सात उन्हाळी विशेष गाड्यांच्या ८८ फेऱ्या मध्य रेल्वे सोडणार आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास