नागपूर : राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन करण्यात आली आहे.नागपूर जिल्ह्यातील ४७ महाविद्यालयामध्ये केंद्र सुरू झाले. त्याचे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

ही आहेत जिल्ह्यातील महाविद्यालये

 केंद्र सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयात एन.आय.टी. पॉलिटेक्निक, नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, कोलबास्वामी ज्युनियर कॉलेज, कोरडे पीव्हीटी आयटीआय नरखेड, डॉ. एम.के. उमाठे कॉलेज नागपूर, आयुष्मान मेडिकल पॅरामेडिकल कॉलेज, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलाजी विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग स्कुल भिवापूर, हिस्लॉप कॉलेज, राधिकाताई पांडव पॉलिटेक्निक बेसा, अरुणराव कलोडे महाविद्यालय, सेंट विन्सेट पलोती कॉलेज ऑफ इंजिनियरींग नागपूर, भिवगडे नॅशनल कॉलेज, जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ ऑर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरींग, महात्मा गांधी ऑर्ट अँड कामर्स कॉलेज, सेंट्रल इंस्टिटयुट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी लोणारा, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , एएमसीईसी इन्स्टीट्यूट, विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिग, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ होटल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलाजी, वसंतदादा पॉलिटेक्निक नंदनवन, महिला महाविद्यालय नंदनवन, मेहरबाबा महाविद्यालय, मानीयर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी नागपूर, मदर टेरेसा नर्सिंग इन्स्टीट्यूट नागपूर, पन्नासे पॉलिटेक्निक, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीमती सुग्रता वंजारी महिला महाविद्यालय वडोदा, ज्युपीटर आयुर्वेद मेडिकल कॉलेज नागपूर, तुलसीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरींग नागपूर, रेनुका कॉलेज, एस.बी. सीटी बिंझाणी कॉलेज, सिंबासिस सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, अब्दुल मजी‍द प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर, साई कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट, संताजी महाविद्यालय, वैंनगंगा कॉलेज ऑफ इंजिनियरींग अँड मॅनेजमेंट, व्हीएसपीएम माधुरीबाई देशमुख इंस्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, व्हीएसपीएम कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, सोनाताई पांडव पॉलिटेक्नीक काटोल, सेवासदन ऑर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागपूर यांचा समावेश आहे.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Story img Loader