चंद्रपूर : बेलगाव येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याने युवकाने तिच्या घरी जाऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भद्रावती येथे घडली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच मुलीला लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. सिद्धांत भेले (२८, रा. बेलगाव) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी सिद्धांत भेले आणि पीडित मुलीची ओळख होती.

आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दांत नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर टाकून जाळण्याच्या प्रयत्नात केला.कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
Delhi Police
Crime Story : सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
kerala woman death sentence marathi news,
केरळच्या महिलेला फाशीची शिक्षा

हेही वाचा… बुलढाणा: एक, दोन नव्हेतर महिलेने दिला चक्क तिळ्यांना जन्म!

हेही वाचा… नागपूर: काहींना आधीच नोकरी, मग आता नियुक्तीपत्र कशाला?

पोलिसांनी प्रकरणात आरोपी युवक व अल्पवय मुलीच्या कुटूंबियांकडून माहिती घेतली जात आहे. पुढील तपास ठाणेदार इंगळे करीत आहे.

Story img Loader