नागपूर : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. महाज्योतीने यासाठी स्पर्धात्मक प्रक्रिया न राबवता आघाडी सरकाच्या काळातील कंत्राटे पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहे. याला जबाबदार व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार डांगे यांची येथून तात्काळ बदली करावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात स्थापित झालेल्या अनेक चुकीच्या प्रशासकीय प्रथा आजही महाज्योतीने सुरू ठेवल्या. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक, खात्याचे सचिव यांच्या विरोधात बातम्या माध्यमात आल्या.विद्यार्थ्यांना स्पर्धा पररीक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु कोणतेही कंत्राट न मागवता. आघाडी सरकाच्या काळातील कंत्राटेच महाज्योतीच्या संचालकांकडून पुढे रेटले जात आहे.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
second phase of action against unauthorized buildings at Agrawal Nagar in Nalasopara also underway on Monday
नालासोपार्‍यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई, स्थानिकांच्या रोषाचा खासदार, आमदारांना फटका
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर

हेही वाचा: भारत जोडो’ला ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवींचे बळ; खा. राहुल गांधींची पदयात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल होणार

महाज्योती संस्थेची स्थापना एका उद्दात्त हेतूने करण्यात आली. तो साध्य करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पुर्णवेळ व बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवदेनशीलतेने हाताळण्याऱ्या अधिकाऱ्यास संधी द्यावी, अशी मागणी पडाळकर यांनी केली. शिंदे- भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर तातडीने या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योती संस्थेचे अनेक रखडलेले निर्णय एका दिवासात मार्गी लावले आहेत.

Story img Loader