नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात असेल तर  विविध कार्यक्रमांत सहभाग, अधिकाऱ्यांसोबत विकास कामांबाबत बैठका, असा त्यांचा दिनक्रम असतो. बुधवारी रात्री त्यांनी वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानाजवळील रंगीत कारंजीजवळ नातंवंडासोबत वेळ घालवला. नातीसोबतचा त्यांचा व्हीडीओ सध्या माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

गडकरी नागपुरात असले तरी दिवसभर विविध कार्यक्रम, बैठकांमध्ये व्यस्त असतात.त्यातूनही वेळ मिळाला तर ते  कुटुबियांसमवेत वेळ घालवता. त्यांचे नातवंडांवर विशेष प्रमे. वेळ मिळताच ते  त्यांच्यासोबत गप्पा करतात.  बुधवारी रात्री  ते बडकस चौकातील दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत त्यांची नातवंड होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर निवासस्थानी आल्यावर ते गाडीमधून खाली उतरले आणि मुलगा निखिलच्या मुलीला क़डेवर घेऊन ते निवासस्थानाजवळील चौकातील कारंजीजवळ गेले.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
PM Narendra Modi And George Soros Viral Photo fact check marathi
पंतप्रधान मोदींनी घेतली अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची भेट? व्हायरल PHOTO वरून राजकीय चर्चांना उधाण; पण सत्य काय ते वाचा…
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…
व्हिडिओ सौजन्य- लोकसत्ता टीम

हेही वाचा >>> “एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी राज्यात…”, वसंत पुरके यांचे वक्तव्य; म्हणाले…

तेथील आकर्षक विद्युत रोषणाईतील रंगीत कारंजीचा त्यांनी नातीसह आनंद घेतला. नातीसोबत त्यांनी छायाचित्र काढले. या आधी नातीला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी रात्री सर्व कार्यक्रम आटोपल्यावर चक्क सीताबर्डी येथील एका सायकलच्या दुकानात सायकल खरेदीसाठी गेले होते. गणेशोत्सव असो, पोळा असो किंवा दिवाळी, नितिन गडकरी अनेकदा नातवंडांना आणि कुटुंबाला सोबत घेऊन बाजारात शॉपिंगसाठी बाहेर पडतात. तसेच ते कधी संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्येदेखील जेवणासाठी जात असतात. हे येथे उल्लेखनीय.

Story img Loader