चंद्रपूर: छत्तीसगडच्या इंद्रावती टायगर रिझर्व येथे वनपथकाने जप्त केलेल्या वाघाचे चामड्याचे कनेक्शन चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.
आंतरराज्यीय तस्करांचे तार गोंडपिपरीत; छत्तीसगडच्या वनपथकाकडुन गोंडपिपरीतून एकाला अटक
छत्तीसगडच्या वनपथकाने गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील धर्मा नानाजी चापले याला अटक करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-07-2023 at 13:05 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh forest department arrested one accused from gondpipri in the case of tiger skin smuggling rsj 74 dvr