नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकाच विमानातून मंगळवारी नागपूर विमानतळावर सायंकाळी आगमन झाले. यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही आगमन झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून उद्या ते गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, नागपूर येथील कोराडीस्थित विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत.
First published on: 04-07-2023 at 19:09 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis in nagpur will participate in the president program tomorrow cwb 76 ssb